खोकला बरा का होत नाहीये?

नमस्कार🙏 गेल्या काही दिवसापासून लोकांना खोकल्याचा समस्या येत आहेत,पेशंट म्हणतात "डॉक्टर काही केल तरी खोकला जातं च नाहीये " नक्की हा खोकला आहे तरी कसला पहिली गोष्ट ही लक्षात घ्या हा खोकला bacterial नसून viral आहे खोकला bacterial आहे कि viral हे कस ओळखणार? तर दोन गोष्टी बेसिक मी सांगू इच्छितो 🛑 जर खोकल्यातून येणारा बेडका जर पिवळा असेल तर याचा एक सहजा अर्थ म्हणजे तो खोकला bacterial आहे हे संपूर्ण 100% खर नसून काही हद्दीत हा अंदाज बांधला जातो.त्या साठी डॉक्टर प्रतिजैविक म्हणजेच antibiotic देतात त्या मुळे तो खोकला काही प्रमाणात कमी येतो Antibiotic resistant पण यात एक वेगळा विषय आहे त्या बद्दल बोलू आपण नंतर 🛑आणि जर बेडका पांढरा असेल तर तो खोकला viral आहे असा अंदाज बांधला जातो त्या साठी antiviral किंवा बेसिक medication दिले जातात त्या मध्ये प्रतिजैविक म्हणजेच antibiotic कटाक्षाने टाळले जातात कृपया self medication (स्वतःहून औषधं घेणे )लोकांनी टाळावे का टाळावे? मी एक उदाहरणं देतो रमेश नावाची व्यक्ती आहे त्याच वय 26 वर्ष आहे रमेश ला काही दिवसापासून खोकला आहे तो मेडिकल मध...