खोकला बरा का होत नाहीये?
नमस्कार🙏
गेल्या काही दिवसापासून लोकांना खोकल्याचा समस्या येत आहेत,पेशंट म्हणतात "डॉक्टर काही केल तरी खोकला जातं च नाहीये "
नक्की हा खोकला आहे तरी कसला
पहिली गोष्ट ही लक्षात घ्या हा खोकला bacterial नसून viral आहे
खोकला bacterial आहे कि viral हे कस ओळखणार? तर दोन गोष्टी बेसिक मी सांगू इच्छितो
🛑 जर खोकल्यातून येणारा बेडका जर पिवळा असेल तर याचा एक सहजा अर्थ म्हणजे तो खोकला bacterial आहे हे संपूर्ण 100% खर नसून काही हद्दीत हा अंदाज बांधला जातो.त्या साठी डॉक्टर प्रतिजैविक म्हणजेच antibiotic देतात त्या मुळे तो खोकला काही प्रमाणात कमी येतो
Antibiotic resistant पण यात एक वेगळा विषय आहे त्या बद्दल बोलू आपण नंतर
🛑आणि जर बेडका पांढरा असेल तर तो खोकला viral आहे असा अंदाज बांधला जातो
त्या साठी antiviral किंवा बेसिक medication दिले जातात त्या मध्ये प्रतिजैविक म्हणजेच antibiotic कटाक्षाने टाळले जातात
कृपया self medication (स्वतःहून औषधं घेणे )लोकांनी टाळावे
का टाळावे?
मी एक उदाहरणं देतो रमेश नावाची व्यक्ती आहे त्याच वय 26 वर्ष आहे
रमेश ला काही दिवसापासून खोकला आहे तो मेडिकल मध्ये जातो आणि खोकल्याची गोळी मागतो
रमेश ला bacterial नसून viral खोकला आहे हे मानू.
तो मेडिकल मधून AZEE 500 tablet घेऊन येतो. घरी आल्यावर गोळी घेतो तरी पण खोकला काय कमी होत नाही. काही दिवसा नंतर खोकला कमी देखील होतो
आता या गोष्टी मागचे पैलू मी सांगू इच्छितो रमेश बरा झाला आहे आता पण... त्या नंतर दोन तीन महिन्यांनी पावसाळ्याचे दिवस येतात रमेश बाहेर फिरतो आता रमेश ला bacterial खोकला झालेला आहे तो नेहमी सारखा मेडिकल मध्ये जातो AZEE 500( कोणतीही गोळी असू शकते )गोळी आणतो आणि खातो पण या वेळी एन्टीबीओटीक रमेश ने आधी विनाकारण सल्ल्या शिवाय गोळी घेतल्या मुळे रमेश चा शरीरात azithromycin (AZEE) resistance आला आहे म्हणजेच ती गोळी आता रमेश मध्ये काम करणार नाही
त्या मुळे मेडिसिन हे डॉक्टरांचा सल्ल्या ने च घ्यावेत
खोकल्या वर घरगुती उपाय करून कशी मात कराल?
पहिले तर समजून घ्या जर समजा कुणाला viral infection झालं तर हे लक्षात ठेवा तो virus काही कालावधी साठीच शरीरात असणार आहे तर काळजी करण्याचं कारण नाही. खोकला काही कालावधी नंतर आपोआप कमी होणार आहे.
काय काळजी घ्याल?
फक्त आपण गरम पाणी पिणे चालू ठेवणे, लवंग दाढे खाली ठेवणे, गरम पाण्यात हळद चिमूटभर टाकून ते पाणी प्यावे.
आले पाक खाणे
कोणत्या गोष्टी टाळाल
फळ खाल्ल्या नंतर लगेच पाणी पिणे
तेलकट अन्न खाणे
उन्हातून घरात आल्यास लगेच थंड पाणी पिणे
फ्रिज मधले थंड पाणी पिणे
मैंद्याचे पदार्थ खाणे
डॉक्टर विक्रम वाघ
Homeopathic Consultant
अपॉइंटमेंट साठी संपर्क : 8010995991
101 HBC, टिळक रोड, सुभाषनगर शुक्रवार पेठ पुणे
411002
Comments
Post a Comment