होमिओपॅथी :डॉ विक्रम वाघ
🛑होमिओपॅथी औषधे ही तन्हया बाळा पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजणासाठी उपयुक्त ठरतात
🛑होमिओपॅथी औषधं घेण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटे आधी व नंतर शक्यतो काही खाऊ/पिऊ नये बाकी चहा /कॉफी /कांदा /लहसून इ चा आहारात समावेश असला तरी चालतो (कॉफी चे जास्त सेवन नसावे )
बाटलीच्या झाकणा मध्ये गोळ्या घेऊन त्या जिभेवर टाकून चघळाव्यात
🛑विविध प्रकारचा शारीरिक आजरांसोबत मानसिक /भावनिक ताण तणावा मुळे (स्ट्रेस मुळे )निर्माण होणाऱ्या विविध आजारावर होमिओपॅथी व पुष्पऔषधी गुणकारी असतात
🛑वैद्यकीय सल्ल्याने घेतलेल्या योग्य होमिओपॅथी औषधा चे दुष्परिणाम नाहीत
संपर्क
https://g.co/kgs/Dgnd2U
Comments
Post a Comment