Posts

होमिओपॅथी :डॉ विक्रम वाघ

Image
🛑होमिओपॅथी औषधे ही तन्हया बाळा पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजणासाठी उपयुक्त ठरतात 🛑होमिओपॅथी औषधं घेण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटे आधी व नंतर शक्यतो काही खाऊ/पिऊ नये बाकी चहा /कॉफी /कांदा /लहसून इ चा आहारात समावेश असला तरी चालतो (कॉफी चे जास्त सेवन नसावे ) बाटलीच्या झाकणा मध्ये गोळ्या घेऊन त्या जिभेवर टाकून चघळाव्यात 🛑विविध प्रकारचा शारीरिक आजरांसोबत मानसिक /भावनिक ताण तणावा मुळे (स्ट्रेस मुळे )निर्माण होणाऱ्या विविध आजारावर होमिओपॅथी व पुष्पऔषधी गुणकारी असतात 🛑वैद्यकीय सल्ल्याने घेतलेल्या योग्य होमिओपॅथी औषधा चे दुष्परिणाम नाहीत संपर्क  https://g.co/kgs/Dgnd2U

खोकला बरा का होत नाहीये?

Image
नमस्कार🙏 गेल्या काही दिवसापासून लोकांना खोकल्याचा समस्या येत आहेत,पेशंट म्हणतात "डॉक्टर काही केल तरी खोकला जातं च नाहीये " नक्की हा खोकला आहे तरी कसला पहिली गोष्ट ही लक्षात घ्या हा खोकला bacterial नसून viral आहे खोकला bacterial आहे कि viral हे कस ओळखणार? तर दोन गोष्टी बेसिक मी सांगू इच्छितो 🛑 जर खोकल्यातून येणारा बेडका जर पिवळा असेल तर याचा एक सहजा अर्थ म्हणजे तो खोकला bacterial आहे हे संपूर्ण 100% खर नसून काही हद्दीत हा अंदाज बांधला जातो.त्या साठी डॉक्टर प्रतिजैविक म्हणजेच antibiotic देतात त्या मुळे तो खोकला काही प्रमाणात कमी येतो Antibiotic resistant पण यात एक वेगळा विषय आहे त्या बद्दल बोलू आपण नंतर 🛑आणि जर बेडका पांढरा असेल तर तो खोकला viral आहे असा अंदाज बांधला जातो त्या साठी antiviral किंवा बेसिक medication दिले जातात त्या मध्ये प्रतिजैविक म्हणजेच antibiotic कटाक्षाने टाळले जातात कृपया self medication (स्वतःहून औषधं घेणे )लोकांनी टाळावे का टाळावे? मी एक उदाहरणं देतो रमेश नावाची व्यक्ती आहे त्याच वय 26 वर्ष आहे रमेश ला काही दिवसापासून खोकला आहे तो मेडिकल मध...

झोप न येणे :डॉक्टर विक्रम वाघ

Image
   झोप विकार 🛑झोपेचे विकार ही अशी समस्या आहेत जी तुमची झोप बदलू शकतात. झोपेचा विकार तुमच्या एकूण आरोग्यावर, सुरक्षिततेवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे सुरक्षितपणे गाडी चालवण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. झोपेच्या विकारांचे वर्गीकरण सवयींच्या आधारावर करणे, झोपेची सामान्य पद्धत, श्वास घेण्यात समस्या, झोपेचा त्रास किंवा तुम्हाला दिवसा किती तंद्री वाटते यावर आधारित वर्गीकरण करणे शक्य आहे. 🛑झोप विकार काय आहेत? स्लीप डिसऑर्डर ही अशी परिस्थिती आहे जी तुमची झोप खराब करते किंवा तुम्हाला शांत झोप घेण्यापासून प्रतिबंधित करते आणि परिणामी, दिवसा झोप येणे आणि इतर लक्षणे होऊ शकतात. प्रत्येकाला वेळोवेळी झोपेचा त्रास होऊ शकतो. तथापि, तुम्हाला झोपेचा विकार होऊ शकतो जर तुम्हाला नियमितपणे झोपेचा त्रास होतो आदल्या रात्री किमान सात तास झोपूनही तुम्ही अनेकदा दिवसभरात थकलेले असता तुमची दिवसभरात सामान्य क्रियाकलाप करण्याची क्षमता कमी किंवा अशक्त आहे झोप खूप महत्वाची आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने शाळा आणि का...

शरीरातील काही महत्वाचा गोष्टी :डॉ विक्रम वाघ

Image
प्रत्येक मनुष्याचा शरीरातील महत्वपूर्ण संख्या :- 1. रक्तदाब : 120 / 80 2. नाड़ी: 70 - 100 3. तापमान: 36.8 - 37 4. श्वसन: 12-16 5. हीमोग्लोबिन: पुरुष (13.50-18) महिला ( 11.50 - 16 ) 6. कोलेस्ट्रॉल: 130 - 200 7. पोटेशियम: 3.50 - 5 8. सोडियम: 135 - 145 9. ट्राइग्लिसराइड्स: 220 10. शरीर में रक्ताचे प्रमाण : 5-6 लीटर 11. साखरेचे प्रमाण : मुलांन साठी  (70-130) वयस्क: 70 - 115 12. लोह: 8-15 मिलीग्राम 13. पंढऱ्या पेशी : 4000 - 11000 14. प्लेटलेट्स: 150,000 - 400,000 15. लाल रक्त पेशी : 4.50 - 6 लाख.. 16. कैल्शियम: 8.6 - 10.3 मिलीग्राम / डीएल 17. विटामिन डी3: 20-50 नग / मिलीलीटर (नैनोग्राम प्रति मिलिलिटर) 18. विटामिन B12: 200-900 पीजी / मिलीलीटर